बॉक्सआॅफिसवर ‘रेस3’ची ही गत बघून अनिलच्या काय भावना होत्या? हा चित्रपट त्याने काय विचार करून साईन केला होता? असे प्रश्न कुण्याच्याही मनात निर्माण होणे साहजिक आहेत. ...
बोरीवलीत गेल्या महिन्यात पंकज शाह यांना गांधील माशी चावून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता, तर येथील प्रभाग क्रमांक 10 मधील सिद्धिविनायक सोसायटीतील झाडे कापताना लाकूडतोड्या मधमाशी चावल्यामुळे जखमी झाला होता. ...
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून महिनाभरात सर्व वैधानिक प्रक्रिया पार पाडली जाईल, तसेच आंदोलकांवरील साधे गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. ...
प्रवासी सुरक्षितता हीच प्राथमिकता असल्याचे रेल्वे प्रशासन वारंवार सांगते. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५८ प्रवाशांना फटका बसल्यामुळे मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
भार्इंदरच्या उत्तन, पाली, चौक परिसरांतील मच्छीमारांसाठी मत्स्य विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि मत्स्य विभागाचे आयुक्त अरु ण विंधले यांनी शनिवारी पाली येथे झालेल्या मच्छीमारांच्या मेळाव्यात दिली. ...