अमेरिकेच्या बलाढ्य संघाला बरोबरीत रोखत आशा कायम राखणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला मंगळवारी बाद फेरीत कमी रँकिंग असलेल्या इटलीसोबत लढत द्यावी लागेल. ...
इंग्लंडविरुद्ध १ आॅगस्टपासून प्रारंभ होत असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला आयसीसी फलंदाजी क्रमवारीत मागे टाकण्याची संधी आहे. ...
सध्या मोबाइल व संगणकाच्या युगात पत्रलेखन काहीसे मागे पडले आहे. त्यामुळे पत्रलेखनाला प्रोत्साहन मिळावे व नवीन पिढी पत्रलेखनाला प्रवृत्त व्हावी या हेतूने टपाल विभागातर्फे पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. ठाण्याच्या आयुक्तपदाची धुरा एसीबीचे प्रभारी विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ...
मेगा भरतीस मोर्चे काढणाऱ्यांनी विरोध केल्यामुळे ओबीसी व खुल्या प्रवर्गातील तरुणांची मोठी नाराजी येण्याच्या भीतीने काँग्रेसची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. विधिमंडळाला आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ...
मराठा आरक्षण मुद्द्यायावर सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राज्य मागासवर्ग आयोगाची स्वतंत्रपणे भेट घेतली. ...
म्हाडाच्या कोकण विभागीय लॉटरीत उच्च उत्पन्न गटाच्या तुलनेत अत्यल्प उत्पन्न गटाची घरे महाग असल्याचे समोर आले आहे. लॉटरीतील मीरा रोडमधील घरांच्या किमतीवरून ही तफावत समोर आली आहे. ...