‘टुगेदरनेस’ हे योगाचे दुसरे नाव आहे. मुंबई देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी आहे. आज येथे मनुष्याच्या जीवनाशी संबंधित सर्व कला, संस्कृती, विज्ञान, अध्यात्म आदींच्या अभ्यासासोबत योग विद्येचा अभ्यासदेखील प्रामुख्याने होतो. ...
पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विधि शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांची नावे मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ यादीत समाविष्ट नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
मका मराठवाड्यातील महत्त्वाचे पीक़ ज्वारीला पर्याय, अपेक्षापेक्षा अधिक उत्पादन आणि चांगला भाव यामुळे मका लागवडीखालील क्षेत्र गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहे. ...
इतरांना मोदींचे भय आहे. गडकरींना ते नाही. कारण त्यांच्या पाठीशी संघ आहे. ‘माझ्यात व नेतृत्वात वाद निर्माण करण्यासाठी ही चर्चा सुरू झाली आहे’ असा आव गडकरींनी आणला तरी कुणी विश्वास ठेवत नाही. ...
श्रेयसनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचा हा फोटो तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल. ...
मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले आहे. ...