शिवाजी पाटील या कथानायकाची ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य ते साध्य करून दाखवण्याची सकारात्मकता घेऊन प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडत आहेत. ...
पिंपरीतील एका नागरी सुविधा केंद्रात विनावपरवाना आधार कार्ड देण्याची यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी या केंद्रावर महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. ...
भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कोणतेही कारण न सांगता हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...