रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर सरकार असमाधानी नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केले. सरकारसोबतच्या मतभेदांमुळे ऊर्जित पटेल यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला आहे. ...
घटस्फोट झाल्यानंतर पत्नीला दैनंदिन खर्च व मुलांच्या शिक्षणांसाठी पतीकडे पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पत्नी कमावती नसल्याने तिची व मुलांची हेळसांड होऊ नये, हा त्यामागील उद्देश. ...
राज्यात १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे एक लाख कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवानिवृत्तीवेतन देण्याचा आदेश वित्त विभागाने काढला आहे. दीर्घ न्यायालयीन आणि पाठपुराव्याला यश आले आहे. ...
त्याग करायचा येथील भूमिपुत्रांनी आणि त्याचा लाभ घ्यायचा दुस-याने, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेएनपीटीला आज स्पष्टपणे सुनावले. ...
मागील दोन-तीन वर्षांचा पाणीटंचाई कालावधीचा अनुभव, प्रत्यक्ष गाव-वाड्यांच्या भेटी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत घेऊन तालुक्याच्या पाणीटंचाई बाबत आराखडा करण्यात येतो. ...
नवीन नियमावलीनुसार ही जी जमीन उपलब्ध होईल, तिच्यावर बिल्डर, जमीन विकासक व हॉटेल उद्योजकच कब्जा करतील. कारण, ही जमीन प्रचंड महाग असेल आणि राजकारणी त्यात- विकासासाठी जमीन उपलब्ध करून देऊन आपले हात धुवून घेतील व त्यानंतर उद्योजक आपले बाहू पसरवतील. ...