मीरा भाईंदर महापालिकेने खुल्या जागेतील थर्टीफस्टच्या पार्ट्यांसाठी तसेच लॉज, ऑर्केस्ट्रा, बार, बार व रेस्टोरंट ना नोटीसा बजावुन अग्नशिमन दलाची परवानगी बंधनकारक केली आहे. ...
संपत्तीच्या वादातून नातेवाईकांनी वडिलांचा खून केल्याची बतावणी करणारा फिर्यादी मुलगाच जन्मदात्याचा खूनी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे २८ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या या खूनप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली. ...
फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर जात आहेत. जुलै महिन्यामध्ये नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते. तत्पुर्वी मे महिन्यातच पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताला भेट दिली होती. ...
येत्या दि. 2 जानेवारी आणि दि. 31 जानेवारीला सुपर मून असून त्यावेळी समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घ्या, असा सल्ला सरकारच्या पर्यटन खात्याने यावेळी प्रथमच गोव्याच्या किनारपट्टीतील सगळे शॅक्स व्यवसायिक आणि ...
स्वतः विवाहित असतानाही एका अविवाहित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर या तरुणावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात बलात्कार आणि एट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
कमला मिल आग प्रकरणी एमआरटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी, मोजोसचे संचालक युग पाठक आणि ड्यूक थुली तसंच वन अबोव्हचे संचालक क्रीपेश संघवी, अभिजीत मानकर आणि रघुवंशी मील पी २२ चे संचालक शैलेंद्र सिंघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे ...
काही दिवसांपूर्वीच मंदिरा बेदीने एक फोटो शेअर केला होता. या फोटोला ट्रोलर्सनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता मंदिराने ट्रोलर्सला जशास तसे उत्तर देण्यासाठी आणखी एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ...
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू जानेवारी महिन्यामध्ये भारतात येत आहेत. त्यांच्याबरोबर मोशेसुद्धा येणार आहे. मोशेचे आई-वडिल मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. ...
राज्यात गुलाबी बोंडअळीने कपाशी उद्ध्वस्त झाल्याच्या किमान १० लाखांवर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व प्रकरणांत बियाणे कंपन्यांद्वारा शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. ...