मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात समन्वय आणि संवाद साधण्याच्या उद्देशाने बोलाविलेल्या मराठा समाजातील मान्यवरांच्या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
महाराष्ट्रातील दलित समाजाला बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या माध्यमातून एकत्र आणण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे कोणाला काही फरक पडणार नाही. ...
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी डोकलामवरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर टीका करताना, स्वराज यांनी चीनपुढे गुडघे टेकले व शूर जवानांचा विश्वासघात केला, असे म्हटले आहे. ...
सोशल मीडियावर सतत चिकटून राहण्यामुळे चिडचिडेपणा, डोळ््यांचे विकार, उच्च रक्तदाब वाढत आहे. हा प्रश्न किती गंभीर आहे याचा अंदाज घेण्यासाठी एम्समध्ये बिहेव्हरीयल क्लिनिक सुरू झाले आहे. ...
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बालिकागृहात मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या निषेधार्थ डाव्या संघटना तसेच राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आदी भाजपविरोधी पक्षांनी गुरुवारी पुकारलेल्या बिहार बंदला पाटण्यासह राज्याच्या अनेक भागांत चांगला प्रतिसाद मिळाला. ...
या दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली होती. या कायद्यातील मूळ तरतुदी कायम राखण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही पावले उचलत नसल्याबद्दल विरोधकांनी टीका केली होती. ...
प्रवाशांना नीट चालता यावे, यासाठी रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांचे रुंदीकरण करण्याचे आदेश २००६ मध्येच दिले असतानाही त्याचे अद्याप पालन न केले गेल्याने उच्च न्यायालयाने मध्य व पश्चिम रेल्वेला गुरुवारी चांगलेच फैलावर घेतले. ...
पर्यावरणाचा -हास लक्षात घेता आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. मात्र येथेच कारशेड उभारण्यासाठी मेट्रो प्रशासन आणि वन विभाग प्रयत्नशील आहे. ...