लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महिला विश्वचषक : भारताचे आव्हान संपुष्टात, पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून पराभूत - Marathi News | Women's World Cup: Overall in the Challenge of Ireland, Ireland defeated penalty shootout | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :महिला विश्वचषक : भारताचे आव्हान संपुष्टात, पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून पराभूत

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ असे संपुष्टात आले. आयर्लंडने भारतावर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. ...

इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी : एक डाव विराटच्या विक्रमी नाबाद शतकाचा! - Marathi News | First test against England: Virat Kohli's record of 100 not out! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी : एक डाव विराटच्या विक्रमी नाबाद शतकाचा!

कर्णधार विराट कोहलीने ठोकलेल्या नाबाद ११२ धावांच्या शतकी खेळीने भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ९ बाद २३७ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने आपल्या कार्यकिर्दीतील २२ वे शतक केले. ...

स्टीपलचेस धावपटू नवीन डागर डोपमध्ये अडकला - Marathi News | Steeplechase caught the run of New Dagar Dope | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्टीपलचेस धावपटू नवीन डागर डोपमध्ये अडकला

आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

मल्टिप्लेक्समध्ये नियमांना फासला हरताळ; मनसेला दिलेले आश्वासनही मल्टिप्लेक्स चालकांनी धुडकावले - Marathi News | The rules in multiplexes break through; MNS promises to be rejected by multiplex operators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मल्टिप्लेक्समध्ये नियमांना फासला हरताळ; मनसेला दिलेले आश्वासनही मल्टिप्लेक्स चालकांनी धुडकावले

‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी मुंबईच्या विविध भागांतील मल्टिप्लेक्समध्ये जाऊन खाद्यपदार्थांच्या किमती खरोखर कमी झाल्या आहेत का, बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्याचे आश्वासन पाळले जाते आहे का, याची पाहणी केल्यावर धक्कादायक चित्र उभे राहिले... ...

वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटीची जागा बचावसाठी कोळी महिला आक्रमक - Marathi News | Fisherman female aggressor to protect Wesawa Fisheries Co-operative Society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटीची जागा बचावसाठी कोळी महिला आक्रमक

वेसावा कोळीवाड्यातील कोळी महिला आपल्या पूर्वज व स्वातंत्र सैनिकांनी स्वत:चे दागिने, जमीन विकून समाज हितासाठी सहकारी संस्थेसाठी विकत घेतलेली जागा वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आल्या आणि नारीशक्तीची ताकद त्यांनी सर्व वेसावकरांना दाखवून दिली. ...

पंधरा हजार घरांना स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त, सिडकोचा सर्वात मोठा गृहप्रकल्प - Marathi News | Freedom fight for fifteen thousand houses, CIDCO's largest housing project | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंधरा हजार घरांना स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त, सिडकोचा सर्वात मोठा गृहप्रकल्प

सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या १५ हजार घरांच्या विक्रीसाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत. ...

सौंदर्यवादी साहित्याचे ‘फडके युग’ - Marathi News |  'Phadke era' of aesthetic literature | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सौंदर्यवादी साहित्याचे ‘फडके युग’

लघुनिबंधकार, कथाकार, कादंबरीकार, ना. सी. फडके यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने त्यांची कन्या गीतांजली जोशी ‘साहित्यगंगेच्या काठी’ हा कार्यक्रम पुण्यात ४ आॅगस्टला सादर करत आहेत. त्यानिमित्त... ...

बाबुराव, तुम्हारा चुक्याच... - Marathi News |  Baburao, your mistake ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाबुराव, तुम्हारा चुक्याच...

बाबुराव भसाडे पोलीस शिपाई एवढीच मर्यादित त्यांची ओळख नव्हती. अजस्र, महाकाय लोंबकळलेले पोट... चरबीमध्ये मान लुप्त झाल्यानं मुंडकं हे थेट धडावर चिटकवल्यासारखं... ...

मोटार बाइक अ‍ॅम्ब्युलन्समुळे मुंबईत ३५७४ रुग्णांना जीवनदान - Marathi News |  Lives of 3574 patients in Mumbai due to motor bike ambulance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोटार बाइक अ‍ॅम्ब्युलन्समुळे मुंबईत ३५७४ रुग्णांना जीवनदान

मुंबईसह राज्यातील काही भागांत सुरू केलेल्या मोटार बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेला गुरुवारी २ आॅगस्टल् रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत एकट्या मुंबईत ३५७४ रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाल्या. ...