किनारपट्टी नियमन क्षेत्रासाठी (सीआरझेड) अधिसूचना २०१८ काढण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे विकासाला नाही, तर किनारपट्टीच्या विनाशाला आमंत्रण ठरेल. ...
सातवा वेतन आयोग लागू झाला खरा, पण राज्याचा विचार करता, महाराष्ट्र आज खरोखरच हा वेतन आयोगाचा बोजा सावरायच्या स्थितीत आहे का? श्वेतपत्रिकेतील आकडेवारीनुसार आज वेतनावर होणारा खर्च १ लाख १४ हजार कोटींचा आहे. ...
राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गुरुवारी नांदेड येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नांंदेड शहरातील नवामोंढा मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. ...
मुलीचे प्रेमप्रकरण सुरू असावे या संशयातून वडिलांनीच १६ वर्षीय मुलीला पेटवून दिल्याची घटना विरारमध्ये घडली. यात ती सत्तर टक्के भाजली असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
अहमदनगरमध्ये भाजपाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी उभारण्याचे प्रयत्न होते. यासाठी आपण स्वत: अजित पवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली होती. ...