लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'त्या' नंबरमुळे मोबाईलमधील माहितीची चोरी अशक्य; आधारचं स्पष्टीकरण - Marathi News | people with vested interest trying to create fear against aadhar after googles mistake says uidai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' नंबरमुळे मोबाईलमधील माहितीची चोरी अशक्य; आधारचं स्पष्टीकरण

आधारबद्दलच्या सर्व अफवा निराधार असल्याचं यूआयडीएआयनं म्हटलं आहे ...

इंडोनेशियातील भूकंपात आतापर्यंत 82 लोकांचा मृत्यू, 100हून अधिक जखमी - Marathi News | At least 82 dead after powerful earthquake strikes Indonesian resort islands of Bali, Lombok | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियातील भूकंपात आतापर्यंत 82 लोकांचा मृत्यू, 100हून अधिक जखमी

इंडोनेशिया या देशाला भूकंपाचे जोरदार हादरे बसले आहेत. ...

see pics: असे काय झाले की कॅमेरे पाहताच आलिया भट्टने लपवला चेहरा? - Marathi News | what Alia Bhatt Hides From The Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :see pics: असे काय झाले की कॅमेरे पाहताच आलिया भट्टने लपवला चेहरा?

काल आलिया जुहूच्या आपल्या जिममधून बाहेर पडली अन् जिममध्ये बाहेर पडल्या पडल्या मीडियाचे कॅमेरे पाहून दचकली. ...

Maratha Reservation: नोव्हेंबरअखेर आरक्षण; ‘मेगाभरती’ला स्थगिती - Marathi News | Maratha Reservation: Reservations by November; Suspension to megabharati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: नोव्हेंबरअखेर आरक्षण; ‘मेगाभरती’ला स्थगिती

मराठा समाजाला आरक्षण देण्याची सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. ...

आरक्षणासाठी आजपासून मुस्लीम समाज आक्रमक - Marathi News | Muslim community aggressive from today for reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणासाठी आजपासून मुस्लीम समाज आक्रमक

मराठा आरक्षणाचे आंदोलन तापल्यानंतर त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगाभरतीला स्थगिती दिल्याने मुस्लीम समाजानेही आरक्षणाची मागणी लावून धरण्यासाठी आक्रमक होण्याचे ठरवले आहे. ...

पालिकेची उदासीनता बेघरांच्या जिवावर - Marathi News | Disinterest in the child's death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेची उदासीनता बेघरांच्या जिवावर

मुंबईतील माटुंगा विभागात एका आठवड्यात तीन बेघरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

'ममतांच्या पीएमपदाच्या उमेदवारीस विरोध नाही' - Marathi News | Mamata does not have to oppose the candidature of the PM candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ममतांच्या पीएमपदाच्या उमेदवारीस विरोध नाही'

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपविरोधात एक भक्कम आघाडी स्थापन करावी, असे आग्रही मत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे. ...

मंदिर बांधणीच्या नावाखाली ९८ लाखांची फसवणूक - Marathi News | 98 lakh cheating under the name of temple construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदिर बांधणीच्या नावाखाली ९८ लाखांची फसवणूक

गावदेवी परिसरातील मंदिर बांधणीसाठी केलेल्या कामापेक्षा जास्तीचे बिल लाटून ९८ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. ...

ख्रिश्चन समाजाला १० टक्के आरक्षण द्या! - Marathi News | 10 percent reservation for Christian community! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ख्रिश्चन समाजाला १० टक्के आरक्षण द्या!

मराठा आरक्षणाच्या मागणीचा वाद वाढलेला असताना, ख्रिश्चन समाजानेही १० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. ...