सामाजिक व नागरी प्रश्न सरकार दरबारी सहजासहजी सोडवले जात नसल्याची भावना सामान्यांमध्ये सध्या वाढत आहे. त्यामुळे न्यायासाठी म्हणा किंवा आपल्या मूलभूत अधिकारांसाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याकडे सामान्यांचा कल वाढला आहे. ...
बहुप्रतीक्षित मोनोरेल्वेचा वडाळा ते जेकब सर्कल दरम्यानचा दुसरा टप्पा अखेर नवीन वर्षात २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. कामातील निष्काळजीमुळे स्कोमी कंपनीकडून मोनोचे व्यवस्थापन काढून ते एमएमआरडीएने स्वत:कडे घेतले आहे. ...
नववर्षानिमित्त बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी वर्ष अखेरीस जादा एक्स्प्रेस, मेल सोडण्यात आल्याने सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा त्रास कुटुंबासह फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. ...
पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने लोअर परळमध्ये तब्बल आठशे कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप वर्षाच्या सरत्या दिवशी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. ...
गंभीर गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या आरोपींना हिंसक मार्गापासून परावृत्त होण्यासाठी कैद्यांना मानवतेचे, नैतिकतेचे धडे देण्यासाठी कारागृहात ‘गांधीगिरी’चे पाठ दिले जातात. ...
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार निश्चित केलेले आॅगस्ट २०१८ मधील वीजदर मार्च २०२० पर्यंत कायम ठेवणे, त्यासाठी ३४०० कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यासह अन्य मागण्यांसाठी वीज ग्राहक संघटना आक्रमक झाल्या आहेत. ...
विविध मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नसल्याचा आरोप करत, कर्मचा-यांच्या नगरपालिका व नगर पंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीने या बेमुदत संपाची हाक दिली आहे. ...
देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती तरुणाई व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘रोमान्स आॅफ स्टॅम्प’ हा उपक्रम टपाल खात्यामार्फत नवीन वर्षापासून राबविण्यात येणार आहे. ...
अंतर्गत वीज निर्मिती प्रकल्पांची म्हणजे पवन ऊर्जा आणि सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी प्रस्तावित असून, प्रकल्पांच्या उभारणीसाठी तसेच अस्तित्वातील प्रकल्पांच्या सक्षमीकरणासाठी ‘ग्रीन एनर्जी कॉरिडोर योजना’ राबविण्यात येणार आहे. ...