लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नव्या वर्षात कर्मचाऱ्याला प्रॉव्हिडंट फंडातील अधिक पैसे शेअर्समध्ये गुंतविता येणार - Marathi News | In the new year, the employee will be able to invest more money in the pension fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या वर्षात कर्मचाऱ्याला प्रॉव्हिडंट फंडातील अधिक पैसे शेअर्समध्ये गुंतविता येणार

भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक वाढविण्याचा पर्याय नव्या वर्षात देण्याची शक्यता आहे. आणखी काही सामाजिक सुरक्षा लाभ व निधीच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल आयुधांची भेटही ईपीएफओकडून मिळू शकते. ...

...म्हणून श्रीलंकेतील संसद बरखास्ती रद्द - Marathi News | ... as the Sri Lankan Parliament canceled the dismissal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून श्रीलंकेतील संसद बरखास्ती रद्द

- डॉ. नितीन देशपांडे (कायदेतज्ज्ञ) डॉ.शशी थरूर म्हणतात, सध्या राजकारण म्हणजे सत्ता हस्तगत करणे आणि ती प्राप्त झाली की ... ...

नवीन वर्षाचे स्वागत आणि उत्सुकता - Marathi News | Welcome New year and curiosity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवीन वर्षाचे स्वागत आणि उत्सुकता

नवीन वर्षाचे स्वागत करताना नेहमीच संमिश्र भावना असतात. भारतासारख्या अनेकरंगी देशात, अमोल पालेकर यांनी म्हटल्याप्रमाणे करड्या छटा अधिक असतात. ...

शासकीय आयटीआयला बळकटी मिळणार; ६० हजार जागांची भर - Marathi News |  Government ITI will be strengthened; 60 thousand filled seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय आयटीआयला बळकटी मिळणार; ६० हजार जागांची भर

आयटीआयला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. राज्यभरात आयटीआयच्या १ लाख ३८ हजार ३१७ जागा आहेत. ...

‘आठवणीतले पु. ल.’; ग्लोबल ‘पुलोत्सव’ व लोकमत ‘दीपोत्सव’ यांची संयुक्त प्रस्तुती - Marathi News | 'Pu of remembrance L. '; Joint presentation of Global 'Pulotsav' and Lokmat 'Deepotsav' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आठवणीतले पु. ल.’; ग्लोबल ‘पुलोत्सव’ व लोकमत ‘दीपोत्सव’ यांची संयुक्त प्रस्तुती

काही माणसे मराठी माणसाच्या मनात राहायला येतात आणि मग तिथलीच होतात. त्यांचे जगणे-वागणे-असणे-बोलणे-गाणे हे सगळे मराठी संस्कृतीचा जणू भागच बनून गेलेले असते. त्यातले बिनीचे नाव म्हणजे पु. ल. देशपांडे. ...

विधिमंडळाचे प्रधान सचिव कळसेंना मुदतवाढ नाकारली - Marathi News | Legislature Principal Secretary Kishenna refused to Expansion time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळाचे प्रधान सचिव कळसेंना मुदतवाढ नाकारली

विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांना मुदतवाढ नाकारण्याचा निर्णय विधिमंडळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कळसे ३० जून २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले होते. ...

सहा प्रश्नांची उत्तरे द्या; अशोक चव्हाण यांचे आव्हान - Marathi News | Answer six questions; Ashok Chavan's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा प्रश्नांची उत्तरे द्या; अशोक चव्हाण यांचे आव्हान

राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ््यांचे आरोप आहेत. पण अगुस्ता वेस्टलँडबाबत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी खोटे आरोप केले. ...

रॉजर फेडरर आणि सेरेना विलियम्स धडकणार आमनेसामने - Marathi News |  Roger Federer and Serena Williams will be beaten | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :रॉजर फेडरर आणि सेरेना विलियम्स धडकणार आमनेसामने

नव्या वर्षाची सुरुवात टेनिस विश्वासाठी आश्चर्यकारक अशी असेल जेव्हा टेनिस इतिहासातील दोन दिग्गज आमनेसामने असतील. स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स हे पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करताना दिसतील. ...

क्रीडा राजधानीतून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील - देवेंद्र फडणवीस - Marathi News | World class players will be created from sports capital - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रीडा राजधानीतून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील - देवेंद्र फडणवीस

पुणे शहर आता क्रीडा संस्कृतीचीही राजधानी झालेली आहे. बालेवाडी-म्हाळुंगे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असल्याने, येथून भविष्यात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. ...