कर्नाटकमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने मोठ्या चालाखीने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खटके उडू लागले आहेत. ...
अभिनेता प्रियदर्शन जाधवच्या शांतेचं कार्टं चालू आहे या नाटकाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या नाटकाचा प्रयोग नुकताच नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात झाला. ...
ISIS Module Bust : इस्लामिक स्टेट (इसिस) पासून प्रेरणा घेऊन नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'हरकत उल हर्ब-ए-इस्लाम' या दहशतवादी गटाचा देशात मोठा घातपात घडवण्याचा कट राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) 26 डिसेंबर रोजी उधळून लावला होता. याप्रकरणी NIA आणि द ...
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात आणखी एका वाघिणीचा मृतदेह सोमवारी (31 डिसेंबर) सकाळी आढळून आला. चार्जर वाघाचा मृतदेह आढळला त्याच परिसरात दुसरी वाघिण मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : संपूर्ण देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या सातही रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी व कर्मचा-यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या ...
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली नवी प्रदेश काँग्रेस समिती तथा प्रदेश कार्यकारिणी सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजे येत्या दोन दिवसांत दिल्लीहून जाहीर केली जाणार आहे. ...
सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर लाल गाजरं येऊन दाखल झाली आहेत. अशातच घराघरांमध्ये गाजराची कोशिंबीर, गाजराचा हलवा यांसारख्या पदार्थांची मेजवानी असेलचं. ...
खुदा देता है तो छप्पर फाड़ के, अशी म्हण आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असलेल्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांच्या जीवनात ही म्हण प्रत्यक्षात उतरली आहे. ...