काल दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर विरार पोलिसांना काल रात्री ७. ४३ वाजताच्या सुमारास संजीवनी रुग्णालयातून याबाबत माहिती कळली. त्यानुसार विरार पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून मुलीचे वडील मोहम्मद मुर्तिजा मन्सुरीला अटक ...
नवीन वर्षाच्या पहाटेच उत्तर प्रदेशातील चंदौलीतील एका परिवारावर काळानं घाला घातला आहे. जिल्ह्यातील इलिया पोलीस ठाणे परिसरात येणाऱ्या मालदह गावामध्ये रस्त्याशेजारी असलेल्या झोपडीमध्ये एक मिनी ट्रक घुसला आणि भीषण दुर्घटना घडली. ...
वन डे वर्ल्ड कप, कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, इंडियन प्रीमिअर लीग, अॅशेस... अशा अनेक महत्त्वाच्या स्पर्धांची मेजवानी 2019 मध्ये क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. ...