मुलीचे प्रेमप्रकरण सुरू असावे या संशयातून वडिलांनीच १६ वर्षीय मुलीला पेटवून दिल्याची घटना विरारमध्ये घडली. यात ती सत्तर टक्के भाजली असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
अहमदनगरमध्ये भाजपाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी उभारण्याचे प्रयत्न होते. यासाठी आपण स्वत: अजित पवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली होती. ...
राज्यातील कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी दिले. ...
मित्राला भेटून घरी परतत असलेल्या सायली राणे या तरुणीला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत ती १० फूट उंच उडून रस्त्याकडेला फेकली गेली. या अपघातात ती गंभीर जखमी असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ...
सोशल मीडियाच्या वाढत्या वापराविरोधात आता विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन आंदोलन छेडायला हवे. यासाठी मुलांनी ‘नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इव्हनिंग’साठी पुढाकार घ्यावा, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. ...
मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १४.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ...