महेंद्रसिंग धोनीकडे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. तसंच स्टम्पच्या मागे 400 विकेट्स पूर्ण करत नवा रेकॉ़र्ड आपल्या नावे करण्याची संधीही धोनीकडे आहे. ...
उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची सर्वांना मोठी उत्सकुता लागून राहिली आहे, अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीनजीकच्या प्रिमियर मैदानावर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नालासोपा-यातील एका पीडितेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत तिने मुस्लिम समुदायातील ट्रिपल तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व सारख्या प्रथा संपवण्याची मागणी केली आहे. ...
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या माध्यमातून 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीची एका मुलाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंगद्वारे दररोज बोलणं होतं असे. ...
नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृतकाचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली. ...
गार्डनमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर एकतर तुम्ही विवाहित असणं गरजेचं आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे ...
मीरा-भार्इंदर विधानसभा मतदार संघ १४५ चे विद्यमान भाजपा आ. नरेंद्र मेहता यांचा पत्ता पुढील वर्षी होणा-या आमदारकीच्या निवडणुकीत कट करण्यासाठी माजी महापौर गीता जैन यांनी कंबर कसली असून त्यांनी आपला जनसंपर्क वाढविण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केल्याची चर्चा ...
खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लू मून असा चंद्रदर्शनाचा तिहेरी योग तब्बल 152 वर्षांनी जुळून आला असतानाच, ग्रहणाचे वेध लागताच झालेल्या भूकंपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...