कपिलने आता द कपिल शर्मा शोद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या कार्यक्रमाचा निर्माता बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आहे. कपिल शर्मा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच वादात अडकला होता. त्यामुळे त्याच्यासाठी त्याचा कमबॅक हा अतिशय महत्त्वाचा आहे ...
बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. होय, बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता इरफान खान,आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप आणि ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली यांच्या पाठोपाठ अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनाही कॅन्सरने ग्र ...
धडक नंतर जान्हवी करण जोहरच्या तख्त या चित्रपटात झळकणार आहे. जान्हवी आज अभिनेत्री बनली असली तरी ती आजही प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या कुटुंबियांकडून सल्ला घेते. ...
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग व सारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मग, सेलिब्रेशन तो बनता है ना यार... काल ‘सिम्बा’ची धम्माल सक्सेस पार्टी रंगली. ‘सिम्बा’च्या अख्ख्या टीमने या पार्टीत रंग भरले. ...
कुत्र्याला दगड मारला म्हणून कुत्र्याच्या मालकाने गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या वेलकम परिसरातील जनता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ...