जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांची लाखोंची लाचखोरी उघड झाली आहे. हा विभाग थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याच अखत्यारीत येत असल्याने त्यांच्या अनुमती शिवाय हा प्रकार होऊ शकत नाही. त्यामुळे या २५ लाखांच्या लाचखोरी प्रकरणात जिल्हा पोलीस ...
सुरक्षा व्यवस्था अधिक कोटेकोर करण्यासाठी आता रेल्वे स्थानकांवरही विमानतळांसारख्या सुरक्षा प्रणाली लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी 20 मिनिटांपूर्वीच स्थानकावर पोहोचावे लागणार आहे. ...
वाकडेवाडीवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर एक पीएमपी बंद पडली हाेती. बस बंद पडल्याचे कुठलेही चिन्ह लावण्यात आले नसल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. ...
मुंबईमधील गोरेगाव परिसरात 49 वर्षांच्या पत्रकाराचा इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडून मृत्यू झाला आहे. आदर्श मिश्रा असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. ...
सनी देओल गेल्या अनेक दिवसांपासून एका हिरोईनच्या शोधात होता. एक सुंदर, प्रतिभावान हिरोईन त्याला हवी होती. अखेर त्याचा शोध शिमल्याच्या सहर बंबा हिच्यापाशी येऊन थांबला. ...