लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नाराज नारायण राणेंना भाजपाकडून जाहीरनामा समितीत स्थान - Marathi News | mp narayan rane in bjps manifesto committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाराज नारायण राणेंना भाजपाकडून जाहीरनामा समितीत स्थान

नारायण राणेंची नाराजी दूर करण्याचा भाजपाचा प्रयत्न ...

पुण्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात 335 जणांनी गमावले प्राण - Marathi News | 335 people lost their lives in road accident in Pune last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात 335 जणांनी गमावले प्राण

देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र असताना एकट्या पुण्यात गेल्या वर्षभरात तब्बल 335 नागरिकांनी रस्ते अपघातात आपला प्राण गमवला आहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 6 जानेवारी - Marathi News | top ten news maharashtra 6th january | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 6 जानेवारी

संपूर्ण महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर ...

मीरा रोड : रुग्णालयांमध्ये प्रसुतीगृह सुरू करण्यास पालिकेची टाळाटाळ - Marathi News | Mira Road : no nursing home in 711 hospitals | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा रोड : रुग्णालयांमध्ये प्रसुतीगृह सुरू करण्यास पालिकेची टाळाटाळ

पाच महिने झाले तरी दवाखाना आणि प्रसूतीगृहाच्या आरक्षणात बांधलेल्या ७११ रुग्णालय प्रकरणी पालिकेने देय जागा ताब्यात घेऊनही अद्याप तेथे दवाखाना आणि प्रसूतिगृह सुरू करण्यात आलेले नाही. ...

मित्रपक्षांच्या जागा लढवून भाजपा लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकेल- मुख्यमंत्री - Marathi News | bjp will win 40 lok sabha seats says cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्षांच्या जागा लढवून भाजपा लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकेल- मुख्यमंत्री

युतीच्या संभ्रमात न रहाता कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना ...

बॉडी वर्कशॉपचा हेमंत भंडारी ठरला ज्यूनियर मुंबई श्री - Marathi News | Hemant Bhandari became Junior Mumbai Shri | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॉडी वर्कशॉपचा हेमंत भंडारी ठरला ज्यूनियर मुंबई श्री

मास्टर्समध्ये ठोंबरे, शेख, लांडगे अव्वल; दिव्यांगाच्या गटात प्रथमेश भोसले विजेता ...

उद्या संसदेत पुरावे आणा अन्यथा राजीनामा द्या; राहुल गांधींचं संरक्षणमंत्र्यांना आव्हान - Marathi News | Prove Orders For HAL Or Resign, Rahul Gandhi Challenges Defence Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या संसदेत पुरावे आणा अन्यथा राजीनामा द्या; राहुल गांधींचं संरक्षणमंत्र्यांना आव्हान

राफेल डीलचा मुद्दा पुन्हा संसदेत गाजण्याची शक्यता ...

प्रेमातून त्यांनी केली आत्महत्या ; विरोध आला पालकांच्या अंगलट - Marathi News | age came between thier love ; couple did suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमातून त्यांनी केली आत्महत्या ; विरोध आला पालकांच्या अंगलट

मुलाचे वय मुलीपेक्षा कमी असल्याने मुलीच्या वडीलांनी त्यांच्या लग्नाला विराेध केला, त्यामुळे मुलीने आत्महत्या केली. तर मुलीच्य वडीलांनी मुलाकडच्यांना जबाबदार धरुन गुन्हा दाखल केल्याने मुलानेही आत्महत्या केली. ...

'विद्यार्थ्यांच्या अटकेचे आदेश देणाऱ्या विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा' - Marathi News | Education Minister Vinod Tawade should resign from his post - Vajahat Mirza | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'विद्यार्थ्यांच्या अटकेचे आदेश देणाऱ्या विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा'

पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न विचारला आणि मोबाइलमध्ये चित्रिकरण केल्याच्या कारणावरून त्यांना थेट अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.  ...