शाहरुख खानसाठी गतवर्ष निराशाजनक ठरले. त्याचा गतवर्षी रिलीज झालेला ‘झिरो’ दणकून आपटला. पण या अपयशामुळे हार मानेल तो किंगखान कुठला? शाहरूखने आता आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. ...
आपल्या गाण्यांची जगभरातील श्रोत्यांना वेड लावणारा संगीताचा जादूगार ए. आर. रेहमान याचा आज (६ जानेवारी) वाढदिवस. आज रेहमानचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. पण कधीकाळी याच रहेमानचे घर म्युझिकल इंस्टुमेंटच्या भाड्यावर चालायचे. ...