वेळेवर चांगली, शांत आणि गाढ झोप येण्यासाठी, झोप पूर्ण होवून सकाळी वेळ जाग येण्यासाठी, सकाळी उठल्यानंतर उत्साह वाटण्यासाठी ‘झोपण्यापूर्वी तुम्ही काय खाता?’ हे खूप महत्वाचं आहे. ...
भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पंकाजा मुंडे यांना जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. पंकजा मुंडे समर्थकांनी भगवानगडावर मेळावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रिसतर अर्ज केला होता. ...
ज्वालामुखी फुटेल या भीतीने आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी घर सोडून दुस-या ठिकाणी बस्तान हलवलं आहे. मात्र अनेकजण अद्यापही ज्वालामुखी शांत होऊन परिस्थिती पुर्वपदावर येईल असा विश्वास असल्याने तेथेच थांबले आहेत. ...
कोरियन द्विपकल्पात गेल्या काही दिवसांपासून युद्धाचं वादळ घोंगावतं आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामधला तणाव जागतिक स्तरावरचं मोठं संकट बनत चाललंय. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता वारंवार अण्वस्त्र चाचणी करणारा उत्तर कोरिया हा देश जागतिक समुदायाच्याही निशा ...
कारमध्ये सीटबेल्ट हा सक्तीचा आहे, पण त्याहीपेक्षा तो सुरक्षिततेसाठी आहे, हेच मुळात कोण विचारात घेत नाही. नवी साधने वापरली जातात तेव्हा त्याच्याबरोबर असलेल्या या अन्य साधनांचाही वापर करायला हवा तरच मूळ साधनांच्या वापराला अर्थ राहील. ...