काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे गुरुवारी गुरुग्राम येथे निधन झाले. फोतेदार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तियांपैकी एक होते. ...
पिंपळे सौदागर येथील रोजलॅन्ड रेसिडन्सी या सोसायटीला रहिवासी भागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २ आॅक्टोबरला दिल्ली येथे होणा-या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. ...
नाशिक शहरातील जुने नाशिक या गावठाण भागातील सारडा सर्कल येथे शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणात मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एक आगळा उत्सव दरवर्षी बघावयास मिळतो. हिंंदू-मुस्लीम भाविक ‘मुहर्रम’ या ...
महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल २२ दिवसांच्या चौकशीनंतर यातील सह आरोपी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे याला अखेर कळवा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. ...
पैसे दुप्पट करुन देण्याच्या अमिषाने गरीब गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेय गु्रप मार्केटींग कंपनीच्या संचालकांना अटक करण्याची मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे. ...