आॅगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेण्डशिप डे साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालयांबाहेर गेले दोन दिवस फ्रेण्डशिप बॅण्ड, गिफ्ट, विविध रंगांची स्केचपेन यांची दुकाने सजली आहेत. ...
आसामी माणसाला एकदाचा या बेकायदा स्थलांतराच्या प्रश्नांचा तुकडा पाडायचा आहे. कोण कुणाची व्होट बँक याचा खल करण्यात आता त्यांना रस नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गाने जाऊन का असेना, बेकायदा राहणार्या लोकांची संख्या एकदाची नेमकी कळावीच असा स्थानिक ...
उत्सव काळात विविध परवानग्यांसाठी बराच कालावधी लागत असल्याने, अनेक वेळा गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळे मंडप बांधून झाल्यानंतर परावानगीची प्रक्रिया पूर्ण करतात. ...
कांदिवली येथील खजुरीया तलाव बुजवून महापालिकेने बांधलेले गार्डन तोडून, पुन्हा त्या जागी तलाव बांधण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिला ...
नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील मतभेदांची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. ती केवळ मतभिन्नतेच्याच पातळीवर राहिली नसून परस्परांना शह-काटशह देण्यापर्यंत पोहोचल्याने त्यातून कटुता वाढीस लागू पाहते आहे. सदरची बाब अंतिमत: शहराच्या वि ...
जुनं ते सोनं असे नेहमीच म्हटले जाते; परंतु प्रत्यक्षात जुन्या लोकांकडे घरात व बाहेरही दुर्लक्षच होत असल्याचे अधिकतर दिसून येते. राजकारणात तर जुनी माणसं अडगळीत टाकली गेल्याचेच पहावयास मिळते. आपल्या मताला किंमत नाही किंवा आपल्याला साधा सन्मानही मिळत ना ...