उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कुंभमेळ्याची सुरूवात 15 जानेवारीला मकर संक्रातीच्या शाही स्नानानंतर होणार आहे. ...
महामेट्रोतर्फे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्याठिकाणी नाशिकफाटा येथे पोकलेन आणि रीग मशिन कोसळल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात साइट इंजिनिअरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Rafale Deal : राफेल डीलवरुन सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डीलवरुन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. ...
मोदी सरकारच्यावतीने आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सवर्णांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आले ...
5.4 कोटींच्या विदेशी सिगारेट तस्करी प्रकरणात कस्टमच्या डीआरआय विभागाने गोवा कस्टमचे उपायुक्त महेश देसाई याच्यासह आणखी एका इसमाला कॉफेपोसा कायद्याखाली ताब्यात घेतले आहे. ...