रिलायन्स समुह स्थित जिओ कंपनीमुळे महाराष्ट्रातील हजारो केबलचालक व कर्मचाऱ्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे लढा देण्याचा निर्धार मनसेने केला आहे. ...
परमवीर सिंग यांची अपर महासंचालक कायदा सुव्यवस्था म्हणून महासंचालक कार्यालयात बदली झाली असून ठाण्याच्या आयुक्तपदी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. ...
गोरेगावमधील नागरिक ज्याची अनेक वर्षे प्रतीक्षा करत होते त्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन आज शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. ...
हत्तींचे व्यावसायिक कामासाठी प्रदर्शन करून कमाविण्याचे धंदे बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल झाली आहे. ...
आदिवासी उपनियोजन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग विविध खात्यांकडून होत नसल्यामुळे आमदारांकडून विधानसभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. ...