सहारा समुहाने लोणावळ्याजवळ उभारलेला बहुचर्चित आलिशान अॅम्बी व्हॅली प्रकल्प अखेर गुंडाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अॅम्बी व्हॅलीची विक्री करण्यासाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले. ...
शासकीय मनोरुग्णालयाच्या अखत्यारीत असलेल्या जागेत आयपीएच संस्थेने पुढाकार घेऊन ‘सप्तसोपान’ पुन्हा नव्याने सुरू केले आहे. मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष सदिच्छा भेटीने या परिसराचे औपचा ...
एका मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून आत्याच्या नव-याने तिला कुमारी माता बनविले. आपले नवजात बाळ आणि आईवडिलांना घेऊन पीडित मुलगी मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात पोहचली. तिची कैफियत ऐकून खुद्द पोलीसही हादरले. ...
वाढलेला उष्मा, किटनाशकांची चुकीच्या पद्धतीने केली जाणारी फवारणी, मिश्र किटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी दिली. ...
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला ठाण्यातून मध्यप्रदेशात पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या तावडीतून सुखरुप सुटका केलेल्या या मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले. ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत विचारले, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. ...
पुणे - गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी मिळालेल्या भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या तीन शास्त्रज्ञांना तब्बल ३७ भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे पाठबळ मिळाले ... ...
खंडणीच्या एका गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरविरूद्ध मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. गोराई येथील एका जागेच्या वादातून त्याने तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. ...
नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत ...