बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी घालणारी चिनी कोंबडी विक्रीकरिता दाखल झाली. इलाहाबादवरून रामभाऊ नामक दादाजी आपल्या सहा साथीदारांसह या शेकडो कोंबड्या घेऊन शुक्रवारी दाखल झालेत. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक क्रिके ट स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संघ विजेता, तर नागपूर येथील मत्स्य व पशू विज्ञान विद्यापीठ (माफसू) उपविजेता ठरला. ...
अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर गतवर्षी लग्नबंधनात अडकली. आनंद आहुजासोबत तिने लग्नगाठ बांधली. आता अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर ही सुद्धा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. होय, रियाने स्वत:साठी ‘वर’ निवडला आहे आणि याचवर्षी हे लग्न होईल, असे समज ...
जिल्हा परिषदेच्या शाळांचा सुमारे दोन कोटी ५८ लाखांचा निधी मागील वर्षी देखील परत गेल्याची गंभीरबाब निदर्शनात आली आहे. यावर्षी देखील प्रशासनाच्या निष्काळजी व हलगर्जीतून तब्बल सहा कोटीं रूपये परत जाण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. डीपीसीने जिल्ह ...
फराह खान कोरिओग्राफर आहे, तशीच एक यशस्वी डायरेक्टरही. फराहच्याच ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून दीपिका पादुकोणने डेब्यू केला होता. आता फराह खान आणखी एक नवा चेहरा बॉलिवूडमध्ये लॉन्च करतेय. ...