बीएड धारक शिक्षकांनाही आता प्राथमिक शाळांमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ डिएड डिप्लोमाधारक प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या नोकरीस पात्र होते. ...
भारताचा हा संघ विश्वचषक स्पर्धेसाठी अद्याप तयार नाही... अजिबात नाही, असे मत कर्णधार विराट कोहलीनेच व्यक्त करून संघातील प्रत्येख खेळाडूची अप्रत्यक्ष कान उघडणी केली आहे. ...
विवो कंपनीने वाय७१आय हा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात अन्य उत्तमोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...
महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते. ...
वन डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. इंग्लंडविरूद्घच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. ...
विधानसभा निवडणुकांच्या काळात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी कर्नाटकात तगडा प्रचार केला. मोदींनीही अनेक सभा आणि रॅलींमधून कर्नाटकी जनतेशी संवाद साधला. ...
कोणत्याही महिलेनं आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधांसाठी होकारच द्यावा, असा लग्नाचा अर्थ होत नाही, असे दिल्ली हायकोर्टानं एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे. ...