सन २००८मध्ये शासनाने मंजुरी दिली असून आतापर्यंत कागदावरच असलेल्या भोरवाडी-नारायणगाव (ता. जुन्नर) येथील प्रस्तावित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ...
दोन्ही कडच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रेमाला विरोध करून लग्न करण्यास मनाई केल्यामुळे निराश झालेल्या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली तर प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली, तर प्रियकराने विष घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी ...
मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंप्री अवगण येथील शाळेत गेल्या १४ दिवसांपासून खिचडीच शिजली नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. ...
पुण्यातील पेशवेकालीन मुजुमदार वाड्याला शेजारील अनधिकृत बांधकामामुळे धाेका निर्माण झाला अाहे. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे अशी अपेक्षा मुजुमदार व्यक्त करत अाहेत. ...