भाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे. ...
नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अपंग झाली आहे. सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे देशात टॅक्स दहशतवादाची त्सुनामी आली आहे. ...
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने महानगरपालिका प्रशासनाची आणि शासनाची फसवणूक करणा-या माजी करमुल्यांकन अधिका-यासह लिपीकावर निजामपूर पोलीस ठाण्यात आज सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. ...
ती म्हणते, मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही चांगलं काम करू शकते... तुम्ही विचार करू शकता तसा मी देखील करू शकते, एवढंच नाही तर तुमच्यापेक्षाही पुढे जाऊन मी विश्लेषण करू शकते. तुमची बुद्धीमत्ता आणि माझी बुद्धीमत्ता यात जमिन-आसमानचा फरक ...
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात राज्य सरकारने गुरूवारपर्यंत एकही रुपयाही जमा केला नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या या खात्यात अजून तरी खडखडाटच आहे. ...
जे कृषी पंपधारक चालू देयक भरणार नाहीत, अशा कृषी पंप वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई गुरुवार, २६ आॅक्टोबरपासून हाती घेण्यात आली आहे. ...