लग्नाच्या दिवशी चेहे-यावर सोनेरी तेज हवं असेल तर गोल्डन फेशिअलची गरज नसून नैसर्गिक सौंदर्य वाढवणा-या पोषक घटकांची आणि सौंदर्यास हानिकारक असे शरीरातील विषारी घटक काढून टाकणा-या अन्नघटकांची जास्त गरज असते. त्यामुळे लग्नात सुंदर, तेजस्वी दिसायचं असेल तर ...
म्हापसा : गोव्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था धी बार्देस बझार ग्राहक सहकारी संस्थेच्या गुरुवारी घेण्यात आलेल्या भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक जयवंत नाईक यांचे संचालकपद व संस्थेचे सदस्यत्व रद्द ...
राज्य नाट्य स्पर्धेच्या दुस-या दिवशी बुधवारी ‘अखेरची रात्र’ हे नाटक सादर झाले. सप्तरंग थिएटर्सने नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे लेखन लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले असून, प्रा. श्याम शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे. तर सहायक दिग्दर्शन अंजना पंडित हि ...
औरंगाबाद : येथील कामगार चौकात असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वेगातील कारचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले अन् कार समोरच्या सौंदर्य बेटाला ... ...
अकोला : ग्रामीण भागातील डाकसेवकांना कमलेशचंद्र वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या सभासदांनी गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी उपोषणास प्रारंभ केला. ...