काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून गुजरात राज्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील जाहिरातींमध्ये पप्पू या शब्दाचा वापर करण्यात आला होता. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपाने पप्पू शब्द वगळून ...
हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेचं मंदिर बांधून प्रतिमेची स्थापना केली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयात नथुराम गोडसेचं मंदिर बांधलं आहे. ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षीत पद्मावती चित्रपटाला देशभरात मोठ्याप्रमाणात विरोध होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाला तर या चित्रपटातील अभिनेत्री पदुकोणचे नाक कापून टाकू, अशी धमकी करणी सेनेने दिली आहे. ...