डोंबिवली पश्चिमेला बस रेल्वे स्थानकातून सोडण्याच्या उद्देशाने स्थानकाच्या मधल्या पादचारी पुलानजीकची रेल्वेने संरक्षक भिंत तोडून तेथे प्रवेशद्वार करण्यात आले होते. पण अल्पावधीतच परिवहनने सुरू केलेली ७१, ७२ क्रमांकाची बस बंद झाली. ...
सध्या भारतामध्ये लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा ट्रेन्ड आहे. यामागे प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं. पण झारखंडच्या गुमला जिल्ह्यामध्ये लोक नाइलाजास्तव लिव्ह इनमध्ये राहतात. ...
मानपाडा रोड परिसरात तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे धनंजय कुलकर्णीचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. ...
मोटरमनच्या शेजारीच हा डब्बा असल्याने पोलिसांनी मोटरमनला इशारा करून लोकल थांबविण्यास सांगितले. त्यानंतर लोकल थोडी पुढे गेली असताना मोटरमनने लोकल थांबवली. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर पडलेल्या दोन महिलांना पोलिसांनी आधार देत उठवले. ...