गोव्यात पणजीतील मॅकनीज पेलेस व आयनॉक्समध्ये होणारे सायन्स फिल्म फेस्टीवल हे १६ जानेवारी ते १९ जानेवारी या काळात होणार असून या महोत्सवात ९ फिचर फिल्म अणि ३० फिल्म व माहितीपटांचे प्रदर्शन होईल. ...
गोवा कोंकणी अकादमीला अखेर 1 वर्ष आणि 9 महिन्यांच्या खंडानंतर डॉ. सुरेश आमोणकर यांच्या रुपाने सरकारने नवे अध्यक्ष दिले. यामुळे मंगळवारपासून कोंकणी अकादमी एका अर्थाने पुनरुज्जीवित झाली. ...
मारवा यांना घरात साफसफाई करताना 7 हजार रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. त्या बदलून मिळतील का याची चौकशी करण्यासाठी त्यांनी गूगलवर आरबीआयचा हेल्पलाईन क्रमांक सर्च केला. ...
नवेवाडे येथे भाड्याने राहणाऱ्या ललीता नारायण यांच्या घराला आग लागून 3.30 लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अजूनपर्यंत वास्को भागातील विविध ठिकाणावरील घरांना आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. ...
नाशिक : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील सांडव्या वरच्या देवीला हलव्याच्या दागिन्यांचा साज चढविण्यात आला असून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली ... ...
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर आता या आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. ...