भायखळा कारागृहातील ८६ कैद्यांना शुक्रवारी विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये ८५ महिला, १ पुरुष यांचा समावेश असून कैदी महिलेच्या एका चार महिन्यांच्या बाळालाही विषबाधा झाली आहे. ...
बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची रांग, वॉर्डबाहेर ठाण मांडून बसलेले नातेवाईक आणि तपासणीसाठी वॉर्डमधून फिरत असलेले डॉक्टर्स असे काहीसे चित्र असणाऱ्या जे.जे. रुग्णालयाला शुक्रवारी सकाळपासूनच छावणीचे स्वरूप आले होते. ...
माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गांसह हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/ वांद्रे मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ...
विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता विठ्ठलाच्या भेटीसाठी वाटचाल करीत असलेल्या जगद्गुुरू संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील वारक-यांनी शुक्रवारी तोंडले-बोंडलेच्या उतारावर ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात धावा करून वारीतील चालण्याचा शिणवटा घ ...
शासकीय कर्मचारी व अधिकाºयांनी ७ ते ९ आॅगस्टदरम्यान पुकारलेल्या संपामध्ये सामील न होण्याचा निर्णय शिवसेना प्रणीत भारतीय कामगार सेना संलग्नित संघटनांनी जाहीर केला आहे. ...