बेदरकारपणे चालवून नऊ निष्पाप नागरिकांचे चिरडून बळी घेणारा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा बडतर्फ चालक संतोष मारुती माने हा आता समाजासाठी धोका राहिलेला नाही, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे. ...
घसरलेले औद्योगिक उत्पादन, खनिज तेलाच्या दरामध्ये पुन्हा सुरू झालेली वाढ, परकीय गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री आणि गुंतवणूकदारांनी स्वीकारलेला सावध पवित्रा यामुळे गतसप्ताहात बाजारातील वातावरण तसे थंडच होते. ...