शिडाच्या बोटीने एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे कमांडर अभिलाष टॉमी या नौदलातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सेवा संघातर्फे दिल्या जाणा-या प्रेरणा पुरस्काराने शनिवारी सन्मानित करण्यात आले. ...
शालेय विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचा गोंधळ टाळण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि संगणक प्रोग्रामर यांची नियुक्ती करावी, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. ...
खोदकाम करताना हाती लागलेले सोने स्वस्तात देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या राजस्थानी टोळीने, लष्कराच्या वेशात फसवणुकीचा नवा धंदा सुरु केल्याचे समोर येत आहे. ...
विविध मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र मिळविण्यात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश पी.व्ही. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...