ठाण्यातील वर्तकनगर येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील गच्चीवरुन दारुच्या नशेत उडी मारण्याच्या बेतात असलेल्या सुरेश गोडेराव याला वर्तकनगर पोलिसांच्या दोन बीट मार्शलनी वाचविल्याची घटना रविवारी घडली. ...
एकीकडे करणने ‘तख्त’ व ‘तख्त’ची स्टारकास्ट जाहिर केली आणि दुसरीकडे नेटक-यांनी नेपोटिजम अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून करणला पुन्हा एकदा ट्रोल करणे सुरू केले़. ...
प्रियांका चोप्रा आणि तिचा अमेरिकन बॉयफ्रेन्ड निक जोनास यांच्या लग्नाच्या बातम्यांना पुन्हा जोर चढला आहे. याचे कारण आहे, मुंबईत होऊ घातलेली एक पार्टी. ...
कॅम्प नं-३ अमन चित्रपटगृहासमोरील परफेक्ट डिस्ट्रीबुटर दुकानासह 5 दुकानांना आग लागून लाखोंचा माल जळून खाक झाला. रविवारी परिसरातील दुकाने बंद असल्याने जीवित हानी झाली नाही. ...
रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारकडून राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटीतून वगळण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी दिली. ...