लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Independence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार - Marathi News | indian celebrity flauting indian tri-colour flag on the occassion of Independence day | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार

मुलगी आजारी पडल्यावर अभिनेत्री रितू सेठ करते ही गोष्ट - Marathi News | Nazar Fame Actress Ritu Sheth wards off evil eye whenever her daughter falls sick | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी आजारी पडल्यावर अभिनेत्री रितू सेठ करते ही गोष्ट

'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका असून त्याचे कथानक मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात घडते. ...

जे 38 वर्षांत कुणालाच नाही जमले, ते जेम्स अँडरसनने करून दाखवले! - Marathi News | James Anderson climb on 900+ mark | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे 38 वर्षांत कुणालाच नाही जमले, ते जेम्स अँडरसनने करून दाखवले!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत यजमानांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. लॉर्ड्स कसोटी गाजली ती जेम्स अँडरसनच्या विक्रमी कामगिरीने. ...

Independence Day: 14 ऑगस्टनंतर पाकिस्तानचे काय झाले? - Marathi News | Independence Day: What happened with Pakistan after 14th August? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Independence Day: 14 ऑगस्टनंतर पाकिस्तानचे काय झाले?

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले खरे, पण पाकिस्तानात राजकीय स्थैर्य कधीच आले नाही. ...

नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न लावायला निघाले होते डोनाल्ड ट्रम्प... वाचाल तर हसाल! - Marathi News | donald trump wants to matchmaker for narendra modi again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न लावायला निघाले होते डोनाल्ड ट्रम्प... वाचाल तर हसाल!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होते,  असा गौप्यस्फोट अमेरिकी पॉलिटिकोनं केला आहे. ...

अज्याचा जवानांना सलाम! - Marathi News | Salute to the martyrs! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अज्याचा जवानांना सलाम!

नऊ-दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर  देशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थानं फौजी बनतात. हा शप्पथ घेण्याचा अभूतपूर्व सोहळा ‘कसम परेड’ या नावानं ओळखला जातो. ...

इरफान खानचा हा फेमस सिनेमा लवकरच टिव्हीवर - Marathi News | Irrfan Khan's Famous Movies Soon To Tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानचा हा फेमस सिनेमा लवकरच टिव्हीवर

मानवी स्वभाव म्हणजे काळं-पांढरं नव्हे. प्रत्येकामध्ये या सगळ्याचं मिश्रण असतं. या सिनेमात मानवी स्वभावाचे हे रंग अगदी ठळकपणे मांडण्यात आले आहेत. ...

किडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे! - Marathi News | These are 4 symptoms of kidney stones! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :किडनी स्टोन झाल्याची 'ही' आहेत ४ लक्षणे!

किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी लक्षणे असतात. त्यामुळे लघवी करताना होणाऱ्या त्रासाला केवळ यूरीन इन्फेक्शन म्हणून दुर्लक्ष करू नका. चला जाणून घेऊ चार मुख्य कारणे... ...

राज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण... - Marathi News | Raj Thackeray point out at negligence at irrigation but what is the contribution of MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...

राज ठाकरे थेट आणि नेमकं बोलतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. आत्तापर्यंत त्यांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांमध्ये दम होता. पण..... ...