लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Reliance Jio GigaFiber : आजपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात; 500 रुपयांपासून प्लॅन? - Marathi News |  Reliance Jio GigaFiber registration open from today | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio GigaFiber : आजपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात; 500 रुपयांपासून प्लॅन?

मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओ आता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे. गिगाफायबरच्या रजिस्ट्रेशनसाठी आजपासून सुरुवात झाली आहे. ...

जम्मू आणि काश्मीरचे प्रश्न केवळ चर्चेनेच सोडवले जाऊ शकतात- वोहरा - Marathi News | J & K problems can only be solved by discussion: Vohra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू आणि काश्मीरचे प्रश्न केवळ चर्चेनेच सोडवले जाऊ शकतात- वोहरा

वोहरा यांनी दहा वर्षांपूर्वी राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली होती. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर मैदान येथे केलेल्या भाषणामध्ये त्यांनी जम्मू काश्मीरच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. ...

सारा अली खानचे इंस्टाग्रामवर पदार्पण - Marathi News | Sarah Ali Khan debuts on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानचे इंस्टाग्रामवर पदार्पण

साराने इंस्टाग्रामवर अकाऊंट सुरू केल्याच्या तासाभरातच तिचे जवळपास एक लाख फॉलोअर्स झाले. इंस्टाग्रामवर साराने स्वातंत्र्यदिनानिमित्त रविंद्रनाथ टागोर यांच्या फोटोसह ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत पोस्ट केले आहे.  ...

धक्कादायक...५९ वर्षाच्या म्हाताऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून ३० महिलांना घातला गंडा - Marathi News | Shocking ...tamil-nadu-59-year-old-man-forgery-gives-30-women-to-marriage-proposal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...५९ वर्षाच्या म्हाताऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून ३० महिलांना घातला गंडा

सोने घेऊन होत होता पसार; पोलिसांनी केली अटक; ५० सिमकार्ड केली पोलिसांनी हस्तगत   ...

Independence day : जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे... - Marathi News | PM Narendra Modi's Independence Day speech: Highlights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence day : जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे...

सर्जिकल स्ट्राइक, ओबीसी, भ्रष्टाचार, काश्मीर प्रश्न, देशातील अर्थव्यवस्था आणि वन रँक वन पेन्शनसारख्या अनेक योजनांच्या मुद्यावर नरेंद्र मोदींनी भाषण केले.  ...

भाजपची घोडचूक, स्वातंत्र्य दिनाऐवजी 'प्रजासत्ताक दिन' साजरा  - Marathi News | The BJP celebrates 'Republic Day' instead of Independence Day, Huge mistake by bjp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपची घोडचूक, स्वातंत्र्य दिनाऐवजी 'प्रजासत्ताक दिन' साजरा 

भाजपकडून 15 ऑगस्टनिमित्त "प्रजासत्ताक दिन" साजरा करणार असल्याचे नमूद केले गेले. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असतो, हेही भाजपच्या स्थानिक नेत्यांना समजले नाही.  ...

मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी! - Marathi News | manish malhotras party pics priyanka chopra kiara advani sara ali khan and other b towns stars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी!

India vs England Test:  भारताचा संघ बालिश आहे; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी उडवली भारतीय संघाची खिल्ली - Marathi News | India vs England Test: India's team is childish; Former England cricketer Stirling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test:  भारताचा संघ बालिश आहे; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी उडवली भारतीय संघाची खिल्ली

इंग्लंडचा संघ चांगलाच परीपक्व आहे, पण दुसरीकडे भारताचा संघ बालिश वाटत आहे, असे नासिर हुसेन यांनी म्हटले आहे. ...

बोंडअळी नियंत्रण जनजागृती चित्ररथाचे सदाभाऊ खोत यांच्याहस्ते उद्घाटन  - Marathi News | The inauguration of Bondial Control Public awareness chorus by Sadabhau Khot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोंडअळी नियंत्रण जनजागृती चित्ररथाचे सदाभाऊ खोत यांच्याहस्ते उद्घाटन 

कृषी विभाग व कावेरी सिड्स यांच्या संयुक्त विद्ममाने कापूस पिकावरील गुलाबी व शेंदरी बोंड अळीच्या निवारण व नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. ...