ज्येष्ठ विचारवंत, चिंतनशील लेखक प्रा. फकरूद्दिन तथा एफ. एच. बेन्नूर (वय -८०) यांचे शुक्रवारी रात्री नऊ वाजता मूत्रपिंडाच्या विकाराने बेन्नूरनगर येथील निवासस्थानी निधन झाले. ...
सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटच्या विजयाचा पाया रचला. त्यावर कळस चढवला महेंद्रसिंग धोनीने. परंतु, ही विजयी इमारत आपण उभारू शकतो हा आत्मविश्वास भारतीय क्रिकेटला दिला तो अजित वाडेकर यांनी. ...
शनिवारी रात्री १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे. ...
पहिल्या दोन्ही कसोटीत मानहानीजनक पराभवाचा सामना केल्यानंतर मालिकेत आव्हान कायम राखण्याच्या हेतूने भारत शनिवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या तिसऱ्या सामन्यात ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह उतरणार आहे. ...
भारत-इंग्लंड मालिका मध्यांतरापर्यंत आली आहे. तिसऱ्या कसोटीत खºया अर्थाने भारताची परीक्षा असेल. लॉर्डस्च्या उसळी घेणाºया खेळपट्टीवर फलंदाज स्विंग माºयास बळी पडले. ...
माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने खूप दु:ख झाले. ते माझे खूप चांगले मित्र होते. त्यांचे भारतीय क्रिकेटमधील योगदान मोलाचे होत. वाडेकर यांनी आपल्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला आणि इंग्लंडला त्यांच्याच देशात नमवून भारतीय क्रिकेटला वेगळेच व ...
माणसाचे मोल त्याच्या प्रस्थानानंतर होते. त्याचा चांगुलपणा तेव्हाच उठून दिसतो असे सर्वसामान्य माणसाबद्दल बोलले जाते; पण अर्धशतकात राजकीय अवकाशात तळपत राहूनही चांगुलपणा आणि केवळ चांगुलपणा टिकवणारे नाव अटलबिहारी वाजपेयी. ...
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोल फिल्डस् लिमिटेड(वेकोलि)च्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाला. बलात्कार पीडित महिला रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ...