जो खरा ‘सांस्कृतिक’ असतो, तो कधीच कुणाचे वाईट चिंतित नाही. वाईट बोलतही नाही. अटलजींचे अंत:करण स्वच्छ, नितळ होते. म्हणून त्यांची टीकाही विशिष्ट स्तर जपणारी होती. ...
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागेत जन्माला आलेल्या नव्या पाहुण्याच्या काळजीसाठी कर्मचा-यांसह डॉक्टरांना ‘जागते रहो’चा नारा द्यावा लागत आहे. ...
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, वाजपेयी यांच्या निधनाबाबत भाजपाचे नगरसेवक असंवेदनशील दिसून आले. ...
राज्यात दरवर्षी स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावर विविध यात्रा आणि उत्सवांचे आयोजन करण्यात येते. उत्सवांमधील यात्रेत सहभागी सुमारे ८५ टक्के प्रवासी एसटीचा वापर करतात. ...
एल्फिन्स्टन रोडचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता माहीम रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. येथील प्रसिद्ध ‘बाबा मगदुम शाह’ यांचे नाव माहीम रेल्वे स्थानकाला द्या, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन परिषदेचे अध्यक्ष यशवंत गंगावणे ...
राज्य शासनातील मान्यताप्राप्त संघटनेने कर्मचाºयांचे निवृत्ती वय ६० वर्षांपर्यंत वाढविण्याची मागणी केली असताना, शिवसेना संलग्नित शासकीय कर्मचारी महासंघाने निवृत्ती वय ५५ वर्षे करण्याची मागणी केली आहे. ...
मालिकेत रंगलेल्या नाट्याप्रमाणे, पतीने विवाह झाल्यानंतरही परस्त्रीशी संबंध ठेवले आणि तिला थेट घरी घेऊन आला. ‘नवºयाची बायको’ घरी येताच, पत्नीने थेट पोलिसांत धाव घेतल्याचा प्रकार डोंगरीत उघडकीस आला. ...
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्ष सद्यस्थितीत हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. एकीकडे प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गरदोर मातांची संख्या जास्त आहे. ...