भारतीय संघ कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर अधिक विसंबून असतो, असे म्हणणे चुकीचे आहे,’ असे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याने म्हटले. इंग्लंडविरुद्ध पहिले दोन्ही कसोटी सामने गमविण्यामागे तयारीचा अभाव असल्याचे कारण संगकाराने दिले. ...
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे मला समाधान आहे. खेळातील सततच्या दडपणात आपण स्वत:ला झोकून देत असल्याने दडपण अनेकदा असह्य होते,’ असे द.आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने म्हटले. ...
कामगिरीत सातत्य राखल्यानंतरही वरिष्ठ संघात निवड न झाल्यामुळे कधी-कधी माझ्या कामगिरीवर परिणाम होतो, असे भारतीय ‘अ’ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने म्हटले आहे. ...
दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल. ...
महिन्याभरावर आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी दादरच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. १५ आॅगस्टला आलेल्या सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांनी बुधवारी सकाळपासूनच दादर गाठले. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळ मार्केट बांगलादेशी, परप्रांतीयांसह गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाले आहे. चोर, दरोडेखोरांसह गांजा व गुटखाविक्रेत्यांनाही वास्तव्यासाठी मार्केट खुले करून देण्यात आले आहे. ...