लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

SEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना! - Marathi News | SEE PICS: John Abraham’s Penthouse Home In Mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना!

सोशल मीडियावर शाहरूख,सलमान यांच्या घरांचे फोटो व्हायरल होतात आता जॉन अब्राहमच्याही घराचे फोटो व्हायरल होत असून सा-यांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...

'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी! - Marathi News | Bollywood celebrities and their love for international brands | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी!

फॅशन आणि स्टाइलबाबत बॉलिवूड सेलिब्रिटी हे न तुटणारं समीकरण. अनेक बॉलिवूड स्टार्सच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे कपडे असतात. ...

Independence Day Special :तिरंग्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | Independence Day : Here's the history and significance of Indian flag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day Special :तिरंग्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Independence Day Special :कोणत्याही देशाची एकता, अखंडता आणि त्याची ओळख त्या देशाचा झेंडा असतो. असाच आपल्या देशाचा झेंडा तिरंगा आहे. पण हा तयार कसा झाला? याच्या निर्मिती मागचा विचार काय होता? हे जाणून घेऊया.... ...

पौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.  - Marathi News | Make nutritious tricolor Idli that make your child happy. | Latest food News at Lokmat.com

फूड :पौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा. 

प्रत्येकवेळी इडली, सांबार, चटणी खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी पूर्ण जेवणाची जीवनसत्वे देणारी पौष्टिक तिरंगी इडली नक्की ट्राय करा.  ...

''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Gambling racket bursted in the five-star hotel by mumbai police, 42 people were taken into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात

१६ लाख रुपये, एक लाखाची व्हिस्की देखील जप्त करण्यात आली आहे.  ...

India vs England Test: विराट कोहली पूर्ण फिट नसता तरी मी त्याला खेळवले असते- सुनील गावस्कर - Marathi News | India vs England Test: Even if Virat Kohli was not fully fit, I would have played him - Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: विराट कोहली पूर्ण फिट नसता तरी मी त्याला खेळवले असते- सुनील गावस्कर

भारताचे माजी सुनील गावस्कर यांनी विराट कोहली पूर्ण फिट नसता तरी मी त्याला खेळवले असते, असे म्हणत स्ट्रेट ड्राइव्ह लगावला आहे. ...

म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले.... - Marathi News | al qaida ideologically inclined to do attacks in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले....

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात इशारा ...

अजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे  - Marathi News | Ajitadada, do not mind - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे 

अजित पवारांनी मनाला का लावून घेतलं, हे मला माहिती नाही. पण, मनाला लावून घेऊ नका असं सांगत त्यांनी अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. ...

आमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल - Marathi News | Chief Minister of Uttar Pradesh can not show one lakh 20 thousand wells like Amir, Raj Thackeray's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल

आमीरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, आमीर खाननं लोकसहभागातून  1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ...