CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील सहायक आयुक्तांना धक्काबुक्की होण्याचा प्रकार ताजा असताना आता दुय्यम अभियंत्याला मारहाण झाली आहे. ...
नागरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वत्र जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. ...
लैंगिक शिक्षणाअभावी व गर्भनिरोधकाचा अतिरिक्त वापर यामुळे महिलांचे गर्भाशय धोक्यात आले आहे. ...
मुळशी तालुका शिवसेना, युवासेना यांच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मराठा आरक्षण दाखला नोंदणी हा कार्यक्रम सुरू झाला. ...
पाण्याच्या सर्व योजना बंद आहेत. नुसत्या कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पडत आहे. ...
सध्या बाजारात जुना आणि नवीन कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येत आहे. ...
नजीक पिंगोरी, आडाचीवाडी, बापसाई वस्ती, वरचामळा, पातरमळा, सुक्कलवाडी, पिसुर्टी, दौडज येथे मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहेत. ...
प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या जाहिरात प्रस्तावावरून सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी विरुद्ध प्रशासन अशा पद्धतीने वाद सुरू आहेत. ...
आर. सोल्यूशन्स या कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यावर बँकेपेक्षा अधिक दराने परतावा देण्याच्या आमिषाने १ कोटी रुपयांची फसवणूक करणा-या दोन महिलांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
सुरक्षेच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ...