येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यावरून शिवसेनेत खदखद असून ‘युती करा, अन्यथा आम्हाला उमेदवारी नको’, अशी भूमिका काही खासदारांनी घेतली असल्याचे समजते. ...
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या जागेबद्दल ‘राष्ट्रवादी आग्रही असून, सतीश चव्हाण उमेदवार राहतील’, असे जाहीर केल्यापासून चुरस वाढली आहे. ...
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उत्तम प्रशासक असून पंतप्रधानपदासाठी सुयोग्य आहेत असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री व जनता दल (एस)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केले. ...
दिल्लीमध्ये सीलिंगची समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजपासमोर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांची निर्णायक मते टिकवण्याचे आव्हान आहे. ...
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम)मध्ये फेरफार करून २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला गेला, असा सनसनाटी आरोप भारतीय सायबरतज्ज्ञ सईद शुजा यांनी भाजपाला उद्देशून केला. ...
बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती ना महिला आहेत ना पुरुष, त्या तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट आहेत, अशी असभ्य टीका केल्याबद्दल भाजपच्या आमदार साधना सिंह यांना राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी नोटीस बजावली आहे. ...