धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत असं गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाश्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता असं ही त्यांनी म्हटलं आहे. ...
सध्या सोशल मीडियावर ‘१० ईअर चॅलेंज’ची धूम आहे. सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आपला १० वर्षांपूर्वीचा आणि आत्ताचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून हे चॅलेंज स्वीकारत आहेत. अर्थात यामुळे अनेक सेलिब्रिटी ट्रोलर्सच्या टीकेला बळी पडत आहेत. ...
नऱ्हे येथून शनिवारवाडा येथे जात असलेल्या बसचे सेल्फी पॉईंट येथे ब्रेक फेल झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला नेल्याने ५० प्रवासी सुरक्षित राहीले आहेत. ...