राज्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडणे आपल्याला नवीन नाही. नदीवर पूल बांधून देण्याच्या सरकारने वारंवार दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी स्वत:च नदीवर पूल बांधला. ...
रेहम खान हिच्या आत्मचरित्रातील अनेक खळबळजनक आरोपांमुळे तहरीक- ए -इन्साफचे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान वादात सापडले आहेत. रेहमच्या पुस्तकात किंगखान शाहरूख खान याचाही उल्लेख आहे. ...
फ्रान्सने 20 वर्षांनंतर फिफा विश्वचषक स्पर्धा जिंकली.या चषकासह फ्रान्सने 2,60,73,70,000 ही रक्कम बक्षीस रूपात कमावली. याआधी झालेल्या विश्वचषक स्पर्धांच्या तुलनेत विजेत्या संघाने जिंकलेली ही सर्वाधिक रक्कम आहे ...
केडीएमसीने जावईशोध लावत रस्त्यांवरील या खड्ड्यांना पाऊसच जबाबदार असल्याचे म्हटले. त्यामुळे एकप्रकारे रस्ते कंत्राटदार आणि पालिका प्रशासनाला क्लीनचीटच दिली. ...
शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर बत्ती गुल मीटर चालू सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. ...
माणसाचे आयुष्य डीजिटल बनले असून प्रत्येक गोष्ट आपण चिन्हांतून व्यक्त करत आहोत. आजकाल सोशल मीडियावर व्यक्त होताना अनेकदा आपण शब्दांऐवजी इमोजीचा वापर करतो. इमोजींच्या वापरामुळे आपले आयुष्य भावनाशून्य तर बनले नाही ना ? ...