महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यं महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहेत. ...
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा 14 नोव्हेंबरपासून तीन दिवस गुजरातच्या दौ-यावर आहेत. त्यांचा हा दौरा एनजीओ लोकशाही बचाओ अभियान अंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संबंधित एनजीओ काँग्रेस पक्ष समर्थित आहे. ...
दिग्दर्शक अली अब्बास जफर ‘टायगर जिंदा है’शी संबंधित अनेक किस्से सोशल मीडियावर शेअर करत आहे. आता त्याने ‘टायगर जिंदा है’चे थीम साँग आपल्या सोशल सोशल मीडियावर टाकले आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी भेट घेणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांबाबतच्या प्रश्नाबाबत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
शाहरूख खानचा आज (२ नोव्हेंबर) वाढदिवस. शाहरूख व त्याची गँग वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अलिबागला पोहोचले आहेत. अलिबागच्या शाहरूखच्या फार्म हाऊसमध्ये एसआरकेच्या वाढदिवसांचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. ...