लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टोलनाका आंदोलनप्रकरणी आमदार शरद सोनवणेंवर गुन्हा - Marathi News | In the TolaNa agitation, a case was registered against MLA Sharad Sonawane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोलनाका आंदोलनप्रकरणी आमदार शरद सोनवणेंवर गुन्हा

चाळकवाडी येथील टोलनाक्यावर येऊन बेकायदेशीर टोलवसुली बंद केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

वारी सोहळ्यात प्लॅस्टिकला पर्याय शोधा, मात्र वारकऱ्यांचे हाल - Marathi News | Find the option of plastic in the wearer, but only Warkaris | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारी सोहळ्यात प्लॅस्टिकला पर्याय शोधा, मात्र वारकऱ्यांचे हाल

आषाढवारीमध्ये वारक-यांना मोठ्या प्रमाणावर बसल्याने शासनाने पालखी सोहळ्यासाठी प्लॅस्टिकला पर्याय काढण्याची मागणी जगद्गुरु संत तुकाराममहाराज पालखीचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी केली आहे. ...

पुण्यातील महिलेला मिळाले चेन्नईत हृदय - Marathi News | Pune woman gets heart in Chennai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील महिलेला मिळाले चेन्नईत हृदय

हृदय आणि फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पुण्यातील राधिका या महिलेवर हृदय आणि फुप्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले ...

पुण्याच्या मुलीचा दरीत पडून मृत्यू - Marathi News | Pune's girl fell into the valley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या मुलीचा दरीत पडून मृत्यू

पवन मावळातील कठीणगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुंग किल्ल्यावरून आज दुपारच्या सुमारास दरीत पडल्याने एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ...

१० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होईल भारत - Marathi News | India's economy will grow to $ 10 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होईल भारत

भारतीय अर्थव्यवस्था नवी उंची गाठण्यासाठी तयार आहे. त्यासोबतच २०३० पर्यंत १० हजार अब्ज डॉलरच्या जीडीपीसह जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, असे मत आर्थिक विषयाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी व्यक्त केले. ...

राज्यात येणारी विदेशी गुंतवणूक ३५ टक्के घटली - Marathi News |  Foreign investment in the state decreases by 35 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यात येणारी विदेशी गुंतवणूक ३५ टक्के घटली

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र, ‘मेक इन महाराष्ट्रा’च्या नावे गुंतवणुकीचा डमरू राज्य सरकार वाजवत असले, तरी प्रत्यक्षात राज्यात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीत ३५ टक्के घट झाली आहे. ...

संवेदनशील निर्देशांकाची नवीन उच्चांकी झेप - Marathi News | New High Jump of Sensex | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संवेदनशील निर्देशांकाची नवीन उच्चांकी झेप

सकारात्मक वातावरणामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने नवीन उच्चांकी झेप घेतली आहे. ...

आयकर रिटर्नमध्ये जीएसटीचे काय कराल? - Marathi News | What will GST do in the income tax return? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयकर रिटर्नमध्ये जीएसटीचे काय कराल?

कृष्णा, वर्ष २०१७-१८ आयकर रिटर्न दाखल करावयाची करदात्यांसाठी शेवटची तारीख ३१ जुलै आहे. ...

एकारणारे संस्कार थांबवा - Marathi News | Stop the ekkar sanskar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकारणारे संस्कार थांबवा

ज्या वयात धार्मिक व सामाजिक सलोख्याचा व एकोप्याचा संस्कार घडवायचा त्या वयात मुला-मुलींवर आपापले धर्म व सामाजिक प्रथांचे वेगवेगळे संस्कार लादण्याचा उद्योग समाजात ऐक्य निर्माण करील की दुरावा? ...